अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझजचे भाषण ही उद्दामपणाला दिलेली सणसणीत चपराक आहे!
फर्डं वक्तृत्व आणि उपदेशपरता ही उत्तम वक्त्याची लक्षणं असलेलं ओकासिओ-कॉर्टेझचं भाषण हा सौहार्दतेचा, अनलंकृत सरळ साध्या भाषणाचा एक उत्कृष्ट नमुना होता. आपल्यावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडतो? तर पुनरावृत्ती, लय, जोर, कणखरपणा, उच्चारांचं पावित्र्य (काँग्रेस महिला प्रादेशिक उच्चारांच्या बाबतीत कच्ची आहे) आणि प्रत्येक घटनेचं किंवा संकल्पनेचं अखंडपणे संक्रमण होत उमटणारे व्यापक पडसाद.......